श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या सदस्यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 'शुभ दीप' या निवासस्थानी येऊन आषाढी एकादशीच्या मंगलदिनी पांडुरंगाच्या महापूजेसाठी सहकुटुंब सहपरिवार येण्यासाठी त्यांना आमंत्रित करण्यात आले. यावेळी वारकरी फेटा, उपरणे, वीणा आणि पांडुरंगाची तसबीर देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
#EknathShinde #AshadhiEkadashi #Pandharpur #VitthalRukhmini #ShubhDeep #Pandurang #Ekadashi #Vari #Warkari #Maharashtra #HWNews